सातबारा Watch

← जवळा

Ferfar #8550 · जवळा

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
बापुराव किसन भुजबळ
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मा.सहाय्यक निबंधक विशाल दाते सहकारी सं.पारनेर ता.पारनेर सहकारी सं.अधि.नियम १९६० चे कलम १०० व नियम १९६१ चे नियम ८५(५) मधील तरतुदीनुसार गुणोरे ग्रामीण बि.शेती सह.पतसंस्था मर्या.गुणोरे ता.पारनेर या संस्थेचे कर्जदार सोमनाथ खंडू पठारे यांना जामीनदार आनंदा बाळू सालके रा.जवळे ता.पारनेर येथील गट नं.५९ चे क्षेत्र १.२७ आर पो.ख.०.०५ हे.आर क्षेत्रातील नाव कमी करून ”र “ पत्रकाप्रमाणे गुणोरे ग्रामीण बि.शेती सह.पतसंस्था मर्या.गुणोरे चे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे.