सातबारा Watch

← जवळा

Ferfar #8551 · जवळा

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
जप्ती
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1744, 568, 67
Talathi
बापुराव किसन भुजबळ
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : जप्ती कर सहायक उपआयुक्त शिवाजी विश्वनाथ माळी अहमदनगर यांचेकडील क्र विका / VATC-००८ /वसुली /धर्मनाथ ड्रीप इरीर्गेशन /२०२१-२२ व 76-13 अहमदनगर. दि.२४ /११ / २०२१ श्री धर्मनाथ ड्रीप इरीर्गेशन जि . अहमदनगर सदर संस्थेचे कर्जदार नवनाथ हरिभाऊ सालके यांचेकडून थकबाकी रु.२२४९९४ /- येथे असलेले गट नं.१७४४ , ६७ , ५६८ या ७x१२ चे इतर हक्कात रोजी जप्ती /बोजा दाखल करण्यात येत आहे.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.