सातबारा Watch

← निघोज

Ferfar #16695 · निघोज

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
2467/2
Talathi
परवेझ इनायत पटेल
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि.मंचर,शाखा निघोज तर्फे अधिकारी- सचिन काशिनाथ नरड गहाणखत लिहुन देणार : रविंद्र उमाजी पवार रा. निघोज यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6968-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2467/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र उमाजी पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.