सातबारा Watch

← निघोज

Ferfar #16721 · निघोज

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
377, 389, 393, 417
Talathi
परवेझ इनायत पटेल
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 लिहून देणार : वसुली अधिकारी द्वारा जीएस महानगर को.ऑप.बँक लि. लालबाग, मुंबई लिहून घेणार : बबन नाथा वरखडे यांनी जीएस महानगर को.ऑप बँक लि. यांचेकडील कर्जाची थकबाकी र.रु. 56,65,898/- भरली नसलेने त्यांचे लवादी थकबाकीदार बबन नाथा वरखडे यांचा हिस्सा जप्त केला असे - 11414 सर्व्हे क्रमांक : 389 तपशिल : जीएस महानगर को.ऑप बँक लि. यांचेकडील कर्जाची थकबाकी र.रु. 56,65,898/- भरली नसलेने त्यांचे लवादी थकबाकीदार बबन नाथा वरखडे यांचा हिस्सा जप्त केला असे - 11414 सर्व्हे क्रमांक : 393 तपशिल : जीएस महानगर को.ऑप बँक लि. यांचेकडील कर्जाची थकबाकी र.रु. 56,65,898/- भरली नसलेने त्यांचे लवादी थकबाकीदार बबन नाथा वरखडे यांचा हिस्सा जप्त केला असे - 11414 सर्व्हे क्रमांक : 417 तपशिल : जीएस महानगर को.ऑप बँक लि. यांचेकडील कर्जाची थकबाकी र.रु. 56,65,898/- भरली नसलेने त्यांचे लवादी थकबाकीदार बबन नाथा वरखडे यांचा हिस्सा जप्त केला असे - 11414 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा सामोचार कर्ज परतफेड पद्धतीने परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी द्वारा जीएस महानगर को.ऑप.बँक लि. लालबाग, मुंबई यांचेकडील पत्र क्र.जीएसएमसीबीएल/वसुली/२८१/२०२६-२७, दिनांक १०/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.