सातबारा Watch

← निघोज

Ferfar #16723 · निघोज

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
1907
Talathi
परवेझ इनायत पटेल
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार - बाळू शंकर लाळगे लिहून घेणार - रोहित सावकार लाळगे मौजे निघोज येथील गट नं.१९०७ या क्षेत्रामध्ये असलेल्या सामाईक विहिरीतील बाळू शंकर लाळगे यांचा १२ दिवस हिश्यापैकी असलेला संपूर्ण २ दिवस वहिवाट करण्याच्या संपूर्ण विहीर, विहीर पाणी हिस्सा तसेच इले.मोटर, पाईपलाईन मधील हिश्यासह रोहित सावकार लाळगे यांना खरेदी दिला आहे. येणेप्रमाणे विहीर पाणी यातील लिहुन देणार यांचा संपुर्ण हिस्सा लिहून घेणार यांना खरेदी दिला असून जमीन खरेदी दिलेली नाही. मा.सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील खरेदी दस्त क्र.२४२६/२०२५, दिनांक २७/०२/२०२५ अन्वये नोंद घेतली. वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.