सातबारा Watch

← निघोज

Ferfar #16724 · निघोज

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
परवेझ इनायत पटेल
First seen
2d ago · left pending list 2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : निघोज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निघोज तर्फे अधिकृत प्रतिनिधी म्हणून स्वप्नील भीमा लाळगे लिहून घेणार : पोपट चंदु रसाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 325 तपशिल : प्रमाणे पोपट चंदु रसाळ यानी निघोज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखा- निघोज यांच्या कडुन रक्कम रुपये 1400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14336 प्रमाणे पोपट चंदु रसाळ यानी निघोज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखा- निघोज यांच्या कडुन रक्कम रुपये 2100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14361 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्र.७१५१/२०२६, दिनांक ०८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.