Ferfar #16726 · निघोज
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 2031
- Talathi
- अनुरुद्ध रामराव गव्हाणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निघोज शाखा निघोज
गहाणखत लिहुन देणार : रुपेश मारुती ढवण रा. निघोज यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7239-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2031 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपेश मारुती ढवण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.