Ferfar #16735 · निघोज
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 2085/2
- Talathi
- अनुरुद्ध रामराव गव्हाणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
पारनेर येथील मे. सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.न.४५७/२०२६ अन्वये मौजे निघोज येथील शेत मिळकतीचे तडजोड होऊन खालील प्रमाणे वाटप झालेले आहे.
वादी
प्रशांत पोपट कवाद
प्रतिवादी
चंद्रकांत माधवजी दावडा
गट क्रमांक २०८५/२ सदर गटातील वादी, प्रतिवादी यांचे खरेदी मालकीचे असणारे ० हे. ८१ आर क्षेत्रापैकी वादी - प्रशांत पोपट कवाद यांना ० हे. ६४ आर क्षेत्र दक्षिण बाजुकडून वाटपात देण्यात आलेले आहे. प्रतिवादी - चंद्रकांत माधवजी दावडा यांना ० हे. १७ आर क्षेत्र उत्तर बाजुकडून वाटपात देण्यात आलेले आहे.
पारनेर येथील मे. सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.न.४५७/२०२६ व मा.तहसिलदार पारनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/कु.का.२६६०/२०२६ अन्वये नोंद घेतली.