Ferfar #16739 · निघोज
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1982
- Talathi
- अनुरुद्ध रामराव गव्हाणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहून देणार : कान्हूर पठार को.ऑप.क्रेडीट सोसा लि. (मल्टी स्टेट) कान्हूर पठार शाखा निघोज तर्फे शिवाजी विलास ठुबे
लिहून घेणार : शशिकांत रंगनाथ कवाद
यांनी सर्व्हे क्रमांक : 1982 तपशिल : कान्हूर पठार को. ऑप. क्रेडिट सोसा लि. (मल्टि स्टेट ) कान्हूर पठार 500000/- शशिकांत रंगनाथ कवाद - 14132
दिनांक 16/02/2023 रोजी कान्हुर पठार को. ऑप. क्रेडीट सोसा लि.( मल्टी-स्टे) चा शशिकांत रंगनाथ कवाद यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 13658
प्रमाणे शशिकांत रंगनाथ कवाद यानी कान्हुर पठार को.ऑप.क्रेडिट सोसा लि.(मल्टी-स्टेट) कान्हुर पठार,शाखा - निघोज,ता.पारनेर,जि.अ.नगर - यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 13824
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिक्न्व्हेन्स ऑफ मॉरगेज दस्त क्र.७१७४/२०२६, दिनांक ०९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.