Ferfar #16743 · निघोज
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
बी.पी.लाळगे विशेष वसुली व विक्री अधिकारी, सहकार खाते, महाराष्ट्र शासन द्वारा ससून डॉक मत्स्यगंगा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.कुलाबा, मुंबई यांचे पत्र / आदेश जा.क्र.एस.आर.ओ. २०५९/२०२६, दिनांक ३०/०९/२०२६ अन्वये ससून डॉक मत्स्यगंगा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.कुलाबा, मुंबई यांचे थकबाकीदार देवराम गोविंद लामखडे यांच्या हिश्याच्या मौजे निघोज येथील गट क्र. ५०९,५११ च्या इतर अधिकारात ससून डॉक मत्स्यगंगा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.कुलाबा, मुंबई यांचा जप्ती बोजा दाखल केला असे.
बी.पी.लाळगे विशेष वसुली व विक्री अधिकारी, सहकार खाते, महाराष्ट्र शासन द्वारा ससून डॉक मत्स्यगंगा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.कुलाबा, मुंबई यांचे पत्र / आदेश जा.क्र.एस.आर.ओ. २०५९/२०२६, दिनांक ३०/०९/२०२६ नुसार नोंद घेतली.