Ferfar #16774 · निघोज
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1907
- Talathi
- अनुरुद्ध रामराव गव्हाणे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार - द्वारकाबाई सावळेराम जाधव, रा.निघोज, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर
लिहून घेणार - नवनाथ गोपीनाथ लाळगे, रा.निघोज, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर
सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील खरेदी दस्त क्र.७०९५/२०२६, दिनांक ०६/१०/२०२६ अन्वये मौजे निघोज येथील गट क्र. १९०७ मध्ये एक सामाईक विहीर असून त्यामधील लिहून देणार द्वारकाबाई सावळेराम जाधव सावळेराम यांचा विहीर, विहीर पाणी, इलेक्ट्रिक मोटार व पाईपलाईन सामाईक मधील २/४ संपूर्ण मालकी हिस्सा लिहून घेणार नवनाथ गोपीनाथ लाळगे यांना खरेदी दिला आहे. विहीर पाणी हिस्सा खरेदी दिला असून जमीन खरेदी दिलेली नाही.
सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील खरेदी दस्त क्र.७०९५/२०२६, दिनांक ०६/१०/२०२६ अन्वये नोंद घेतली.