सातबारा Watch

← म्हसे खुर्द

Ferfar #2856 · म्हसे खुर्द

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
313, 54
Talathi
अमोल भास्कर सरकाळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 विशेष वसुली अधिकारी जनसमृद्धी ग्रामीण बिगर शेती सह पत शाखा मर्या गुणोरे यांचे कर्जापोटी जमीन जप्ती आदेश झालेने संदीप निवृत्ती राजगुरु रा. म्हसे खुर्द यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 54 व विजय गौतम गायकवाड यांचे वडील गौतम गणपत गायकवाड यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 313 वर जप्तीबोजा दाखल करणेबाबत आदेश झालेने विशेष वसुली अधिकारी जनसमृद्धी ग्रामीण बिगर शेती सह पत शाखा मर्या गुणोरे यांचेकडील पत्र जा.क्र ९७४/५ दि.८/८/२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जमीन जप्ती चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.