सातबारा Watch

← म्हसे खुर्द

Ferfar #2858 · म्हसे खुर्द

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
314/2, 314/3
Talathi
अमोल भास्कर सरकाळे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 मा.तहसीलदार पारनेर यांचेकडील आदेश क्र.पुनर्वसन/एस.आर./81/2026 दि.15/10/2026 अन्वये म्हसे खु ता.पारनेर येथील गट न.314/2 व 314/3 क्षेत्र 3.6000 हे.आर.हे हरिभाऊ तुकाराम बढे व इतर 7 यांना पुनर्वसन वाटप भोगवटा वर्ग 2 चे भोगवटा वर्ग 1 झालेने सदर 7/12 भोगवटा वर्ग १ करून इतर अधिकारातील नवीन शर्त हा शेरा कमी केला. आदेशावरून नोंद