सातबारा Watch

← हंगा

Ferfar #8875 · हंगा

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
1265
Talathi
उध्दव सुदाम गुंजाळ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026बाजूस दाखल केलेल्या गट नंबर करिता एस.व्ही.औटी विशेष वसुली व विक्री अधिकारी ,पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पारनेर यांचेकडील पत्र क्र १७१/एसआरओ/रिकव्हरी /पारनेर पत. पारनेर /स्थावर जप्ती/सन२०२६-२७, दिनांक १७/७/२०२६ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१च्या १०७(१०)अन्वये सदर कर्जदार यांचे सबंधित सातबाराचे इतर हक्कात " श्री खोसे सखाराम सुदाम यांची स्थावर मिळकत पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पारनेर यांचेकडून जप्त" शेरा दाखल केला असे.