सातबारा Watch

← हंगा

Ferfar #8877 · हंगा

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
466, 467, 522, 523
Talathi
उध्दव सुदाम गुंजाळ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026बाजूस दाखल केलेल्या गट नंबर करिता श्री.राकेश आर विधाटे विशेष वसुली व विक्री अधिकारी , ( प्राधिकृत अधिकारी) गोरेश्वर ग्रामीण मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. माळीवाडा तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्र गोरे.मल्टी./विवअ/जप्तीबोजा/क९७/आदेश क्र.५०१/२०२६, दिनांक ०८/०९/२०२६ नुसार बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम २००२ चे कलम ९७ नियम ३७(११)अन्वये लवादनामा प्रमाणपत्र क्रमांक ६८/२०२३ दिनांक १७/०८/२०२३ नुसार सदर कर्जदार होले सागर दिलीप यांचे सबंधित सातबाराचे इतर हक्कात " श्री होले सागर दिलीप यांची हिस्स्याची स्थावर मिळकत गोरेश्वर ग्रामीण मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. माळीवाडा यांचेकडून जप्त" शेरा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.