Ferfar #8885 · हंगा
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1205/पै, 1205/पै/प्लॅाट
- Talathi
- उध्दव सुदाम गुंजाळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
खातेदार:यशवंत दत्तात्रय नाईक यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मा.आ,बाबासाहेब ठुबे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.पानोली यांचेकडून दिनांक 22/03/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 331248.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.आ,बाबासाहेब ठुबे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.पानोली यांचेकडील पत्र/ दाखला जा.पतसंस्था फेडरेशन/वसुली/ ४७७/२०२६ दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.