Ferfar #12467 · सुपा
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- दत्ता रामदास ठोकळ
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
लिहून देणार : निघोज ना.सह.पत.मर्या.निघोज शाखा सुपा करीता स्वप्निल भीमा लाळगे
लिहून घेणार : महादेव धोंडीबा पवार
गट नंबर/ सर्वे नंबर 179 वरील निघोज ना.सह.पत.मर्या.निघोज यांचेकडून दिनांक 23/08/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.पारनेर यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.7115/2026 दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.