सातबारा Watch

← सुपा

Ferfar #12474 · सुपा

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
28/4
Talathi
दत्ता रामदास ठोकळ
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,पारनेर तर्फे संतोष मारुती गायकवाड लिहून घेणार : वैभव पुंजाराम चव्हाण गट नंबर/ सर्वे नंबर 28/4 वरील पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,पारनेर यांचेकडून दिनांक 31/07/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेन्स दस्त क्र.7593/2026 दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.