सातबारा Watch

← म्हसणे

Ferfar #1993 · म्हसणे

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
310, 311
Talathi
भांड राजाराम बबन
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मा.न्यायालय पारनेर यांचेकडिल रे. मु. नं. . 1032/2025 दिनांक.07/2/2026 वादी: स्वप्नील शिवाजी तरटे प्रतिवादी: 1) आनंदा सावळेराम तरटे 2) शिवाजी आनंदा तरटे 3) संध्या शिवाजी तरटे 4) सोनिया स्वप्नील तरटे 5) शर्विल स्वप्नील तरटे अपाक आई सोनिया 6) शितल निरज कदम वादी व प्रतिवादी यांची आपापसात तडजोड असून मौजे म्हसणे शिवारातील शेतजमीन मिळकतीचे वाटप खालील प्रमाणे प्रतिवादी नं.5 शर्विल स्वप्नील तरटे अपाक आई सोनिया गट नं. 310 क्षेत्र 0.2500 हे.आर. वादी स्वप्नील शिवाजी तरटे गट नं. 311 क्षेत्र 0.8700 हे.आर. प्रतिवादी नं.3 संध्या शिवाजी तरटे गट नं. 311 क्षेत्र 0.8600 हे.आर. प्रतिवादी नं.4 सोनिया स्वप्नील तरटे गट नं. 311 क्षेत्र 0.8700 हे.आर. वाटपात देण्यात आले. सदर गटातील प्रतिवादी नं. 1, प्रतिवादी नं. 2, प्रतिवादी नं. 6, यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये असणारा संपूर्ण हक्क व हिसा हा वादी व प्रतिवादी नं. 3, प्रतिवादी नं.4 प्रतिवादी नं.5 यांचे करिता स्वखुशीने कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. कोर्ट आदेशावरून नोंद