Ferfar #4578 · पळवे खुर्द
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 262
- Talathi
- स्वप्नाली प्रदीप भापकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या.पारनेर,शाखा - सुपा,ता.पारनेर,जि.अ.नगर
गहाणखत लिहुन देणार : संदिप निवृत्ती गुंड रा. पळवे खुर्द यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7457-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 262 क्षेत्र 0.3750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप निवृत्ती गुंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.