सातबारा Watch

← रांजणगांव मशिद

Ferfar #8042 · रांजणगांव मशिद

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
797
Talathi
दिनेश उत्तमराव वास्ते
First seen
2d ago · left pending list 1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीआ शाखा सुपा, लिहून देणार : अक्षय अशोक पादीर रा. रांजणगांव मशिद यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 797 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडीआ शाखा सुपा यांचेकडील पत्र दिनांक 27/9/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.