सातबारा Watch

← कडुस

Ferfar #3421 · कडुस

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
बाळु तात्‍याभाऊ नरसाळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : कडूस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड लिहून घेणार : दादाराम माधव दिवटे व नंदाबाई दादा दिवटे यांनी सर्व्हे क्रमांक : 207 तपशिल : दिनांक 20/10/2025 रोजी कडूस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड तालुका पारनेर चा दादाराम माधव दिवटे यांच्या नावे र.रु. 450000/- कर्ज. - 3344 दिनांक 15/10/2025 रोजी कडूस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड तालुका पारनेर चा नंदाबाई दादा दिवटे यांच्या नावे र.रु. 400000/- कर्ज. - 3357 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील ‍ ‍दिनांक 03/09/2026 पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे