सातबारा Watch

← कडुस

Ferfar #3441 · कडुस

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
179, 180, 181, 196
Talathi
बाळु तात्‍याभाऊ नरसाळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार पारनेर आदेश क्रमांक : क्र. कावि/जमीन/९७४/२०२६ आदेश दिनांक : १३/०८/२०२६ १. कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग मंत्रालय मुंबई याचेकडील शासन परिपत्रक क्र.एस-१०/२०२६/ प्र.क्र. १७०/वने-०३ , दिनांक २३/०४/२०२६. २. मा. उपवनरक्षक अहिल्यानगर यांचे कडिल पत्र क्र अ/सर्वेक्षण/५७३/सन २०२६-२७ दिनांक ३०/०७/२०२६. ३. वनपरिक्षेत्र अधिकारी पारनेर, वनविभाग अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्र. तहसिल/५६६ / सन २०२६-२७ दि. ३१/०७/२०२६. ४. मा. तहसीलदार पारनेर यांचेकडील पत्र क्र. कावि/जमीन/९७४/२०२६ दिनांक १३/०८/२०२६. वरील विविध आदेश/पत्रानुसार वनविभागाच्या ताब्यातील क्षेत्रात मौजे कडुस येथील गट नंबर 181, 179, 180 व 196 पुढील प्रमाणे बदल केला असे. भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन राखीव वन ऐवजी महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन असे नाव घेतले व इतर हक्कामध्ये भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २३ ची बंधने लागु केंद्र शासनाच्या मान्यते शिवाय वनेत्तर कामास बंदी व इतर शेरा भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २० व इतर प्रचलित कायद्यातंर्गत अंतीमत: अधिसुचीत सदर नोंद वरील आदेशावरुन घेण्यात आली असे.