सातबारा Watch

← नारायणगव्हाण

Ferfar #4210 · नारायणगव्हाण

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
447
Talathi
दिपक कुशाभाऊ मांडगे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदर्श ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., राळेगणसिद्धी गहाणखत लिहुन देणार : हनुमान विठ्ठल फटांगडे रा. नारायणगव्हाण यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7159-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 447 क्षेत्र 1.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमान विठ्ठल फटांगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.