Ferfar #4213 · नारायणगव्हाण
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 811
- Talathi
- दिपक कुशाभाऊ मांडगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : एक्सिस बँक शाखा अहमदनगर
लिहून घेणार : दत्तात्रय आनंदा शेळके
यांनी सर्व्हे क्रमांक : 811 तपशिल : युटीआय बँक अ.नगर रू 340000/- आनंदाचे - 1550
यु.टी.आय.बँक अ.नगर र.रू.340000।-आनंदा बाबाजी शेळके चा हि. - 2049
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र 7235/2026 दिनांक 14/10/2026 ची सूची क्र दोन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.