सातबारा Watch

← येवती

Ferfar #3233 · येवती

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
418, 420
Talathi
शिवाजी सखाराम हजारे
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अ‍ॅक्सीस बॅंक लिमिटेड शाखा शिरूर गहाणखत लिहुन देणार : सचिन भाऊसो रोटकर रा. येवती यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7840-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 418, 420 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन भाऊसो रोटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.