सातबारा Watch

← सारोळा सोमवंशी

Ferfar #3394 · सारोळा सोमवंशी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
समीर पांडुरंग कुसेकर
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : अपील क्रमांक २३८/२०२५ आदेश दिनांक : २७/८/२०२६ मा.उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा-पारनेर भाग यांचेकडील वरील आदेशाप्रमाणे मौजे.सारोळा सोमवंशी येथील गट नंबर २० मधील ३०५२ हा फेरफार मंजूर करण्यात येत आहे. वरील आदेशाप्रमाणे व वरील फेरफार प्रमाणे खरेदी देणार कांताबाई आबासाहेब आढाव यांचे नाव कमी करून खरेदी घेणार सुवर्णा संदिप उदार यांचे नाव दाखल केले.