Ferfar #5238 · चांभुर्डी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 237
- Talathi
- फातले किरण श्रीकांत
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026बजाबा शंकर शिंदे, यांनी अर्ज दिला की कै. शंकर चिमाजी शिंदे हे 11/08/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.25/06/2025 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
गट/सर्व्हे क्रमांक 237 -
अर्जदार श्री बजाबा शंकर शिंदे, रा. चांभुर्डी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर यांनी दि. 01/09/2026 रोजी दिलेला अर्ज नुसार मौजें, चांभुर्डी येथील गट क्रमांक 237 पै. 1 हे. 96 आर वहीत व पोट खराबा 00 हे आर 98 क्षेत्र असून त्यापैकी अर्जदार हिश्याचे 0 हे. 65 आर वहीत व पोट खराबा 0 हे 32 आर असे एकूण 0 हे 97 आर क्षेत्र मृत्यूपत्र लिहून ठेवणार अर्जदार यांचे वडील शंकर चिमाजी शिंदे रा. चांभुर्डी ता .श्रीगोंदा जि अहिल्यानगर यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा कार्यालय येथे दस्त क्र. 4551/2025 ने दि. 25/06/2025 रोजी अर्जदार श्री बजाबा शंकर शिंदे, रा. चांभुर्डी यांचे नावावर मृत्यूपत्र करून ठेवलेले आहे. अर्जदार यांचे वडील शंकर चिमाजी शिंदे हे दि. 11/8/2026 रोजी मयत झालेले आहेत. तरी मौजे चांभुर्डी, ता. श्रीगोंदा येथील गट क्र. 237 क्षेत्र 0 हे. 65 आर वहीत व पोट खराबा 0 हे 32 आर असे एकूण 0 हे 97 आर क्षेत्र वर बजाबा शंकर शिंदे यांची नोंद दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील सूची क्र.3 दस्त क्र.4551/2025 दि. 25/06/2025 अन्वये, तसेच शंकर चिमाजी शिंदे यांचा मयत दाखला, बजाबा शंकर शिंदे यांचा अर्ज वरून केली असे.
दुय्यम निंबधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 4551 दिनांक 25/06/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.