सातबारा Watch

← चांभुर्डी

Ferfar #5239 · चांभुर्डी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
फातले किरण श्रीकांत
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 खातेदार:राजू तात्याबा वाळके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री विठ्ठल चांभुर्डी वि. का. से. सह. संस्था मर्या. लि. यांचेकडून दिनांक 12/08/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री विठ्ठल चांभुर्डी वि. का. से. सह. संस्था मर्या. लि.यांचेकडील दि. 23/10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.