Ferfar #4834 · उख्खलगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 532
- Talathi
- फातले किरण श्रीकांत
- First seen
- 2d ago · left pending list 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026
लिहुन देणार:- हरणाबाई उर्फ लक्ष्मीबाई म. भिमाजी रोडे (मयत) मयतास वारस 1. विठ्ठल भिवा रोडे, 2. रामचंद्र भिवाजी रोडे, 3. लीलाबाई महादेव लहाकर, 4. कुसुम एकनाथ साबळे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 532 मधील यांनी
हक्कसोड लिहुन घेणार:- तुकाराम मैराळा उर्फ लहानू ढवळे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 532 यांना दुय्यम निबंधक जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 3800-2026 दिनांक 02/06/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. सबब उपरोक्त नमूद गटातील लिहून देणार यांचे आईचे 7/12 चे इतर हक्कात हरणाबाई उर्फ लक्ष्मीबाई म. भिमाजी रोडे यांचे मृत्यूपश्चात निर्माण झालेला व लिहून देणार यांचा असणारा वारसाप्रमाणे संपूर्ण हक्क व हिस्सा लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना विनामोबदला व कायमचा सोडून दिलेला आहे. सबब 7/12 चे इतर हक्कात नमूद हरणाबाई उर्फ लक्ष्मीबाई म. भिमाजी रोडे यांचे नाव कमी केले असे.