सातबारा Watch

← माठ

Ferfar #2500 · माठ

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
133, 225
Talathi
भरत दत्तात्रय नवले
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पारनेर गहाणखत लिहुन देणार : अभिमन्यू लक्ष्मन शिंगाडे रा. माठ यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7738-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133, 225 क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिमन्यू लक्ष्मन शिंगाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.