सातबारा Watch

← उक्कडगांव

Ferfar #4355 · उक्कडगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-21 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
136/3
Talathi
आबाराव तुकाराम चव्हाण
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 आदेश व दस्तावेज मा. तहसीलदार साहेब श्रीगोंदा यांचे आदेश क्र कावि/आर टी एस /५७००/२०२६ दिनांक ०५/११/२०२६ नुसार मौजे उक्कडगाव येथील गट क्र १३६/३ मध्ये अंबूजी दत्तात्रय कातोरे यांचे क्षेत्र 1.15 व पो.ख ०.२० हेआर ,भगवान बापूराव कातोरे क्षेत्र ०.५७ व पो ख. ०.१० हे आर, भाऊ बापूराव कातोरे क्षेत्र ०.५८ व पो.ख ०.१० हे आर आणि अरुणा संजय खामकर क्षेत्र १.१५ व पो.ख ०.१९ हे आर अशी दुरुस्ती केली असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे