सातबारा Watch

← पिंपळगांव पिसा

Ferfar #7599 · पिंपळगांव पिसा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
577
Talathi
रोहन विठ्ठल पतंगे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मा.उपविभागीय अधिकारी साहेब श्रीगोंदा पारनेर भाग अहिल्यानगर यांचेकडील आदेश आरटीएस/अपील अर्ज क्र: 498/2025 दिनांक: 31/07/2026 रोजीचे निकालपत्र व मा.तहसिलदार साहेब श्रीगोंदा यांचेकडील क्र.कावि/RTS/4888/2026 दिनांक: 31/08/2026 अन्वये मौजे: पिंपळगांव पिसा येथील दादाभाऊ गणपत शिंदे यांचे जमीन गट नंबर: 577 पै लागवडीयोग्य क्षेत्र: 00 हे 78 आर पो.ख: 0.25 आकार: 1.38 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र: 00 हे 40 आर हे रामदास दत्तात्रय भोसले यांचे नावे करण्यात आली. मा.उपविभागीय अधिकारी साहेब श्रीगोंदा पारनेर भाग अहिल्यानगर यांचेकडील आदेश आरटीएस/अपील अर्ज क्र: 498/2025 दिनांक: 31/07/2026 रोजीचे निकालपत्र व मा.तहसिलदार साहेब श्रीगोंदा यांचेकडील क्र.कावि/RTS/4888/2026 दिनांक: 31/08/2026 अन्वये नोंद.