सातबारा Watch

← बेलवंडी बुद्रुक

Ferfar #15704 · बेलवंडी बुद्रुक

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1332/2
Talathi
फक्कडराव बबुशा खैरे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक मर्या शाखा काष्टी , ता श्रीगोंदा जि अहिल्यानगर लिहुन देणार : नितीन दिलीप रासकर रा. बेलवंडी बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 1332/2 यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 1994 दिनांक 28/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.45 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन दिलीप रासकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 52 दिनांक 28/03/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.