सातबारा Watch

← म्हसे

Ferfar #3618 · म्हसे

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
361
Talathi
विनोद नाथा जाधव
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सह सो.ली.म्हसे लिहून घेणार : अनिता सत्पाल देविकर यांनी सर्व्हे क्रमांक : 361 तपशिल : दिनांक 05/09/2022 रोजी भैरवनाथ वी का सेवा सह सोसा मर्या चा अनिता सत्पाल देविकर यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकार केला. - 2892 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दि. 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.