सातबारा Watch

← म्हसे

Ferfar #3634 · म्हसे

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
विनोद नाथा जाधव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि. शाखा शिरुर लिहून घेणार : सुभाष लक्ष्मण देविकर यांनी सर्व्हे क्रमांक : 108 तपशिल : प्रमाणे सुभाष लक्ष्मण देविकर यानी सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि. शाखा शिरुर तर्फे अशोक रामदास बोरकर यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2919 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दुय्याम निबंधक श्रीगोंदा दस्त क्र.8029/2026 दि.27/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.