सातबारा Watch

← पिसोरे बुद्रुक

Ferfar #3762 · पिसोरे बुद्रुक

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
23/2
Talathi
बाबासाहेब भीमराव भवर
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया बेलवंडी, श्रीगोंदा लिहून देणार : संध्या संतोष कुलकर्णी रा. पिसोरे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील अनोंदणीकृत दस्त क्रमांक 494 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया बेलवंडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.