सातबारा Watch

← चिखली

Ferfar #4422 · चिखली

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
73/1, 73/2
Talathi
भूषण उत्तम कणगरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-09-2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र./कावी/आर टी एस/35/2025 दिनांक 19/01/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील स. नं. / गट नं. बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. सध्याचा स.नं. / गट नं. =73/1 बदल केल्या नंतरचा स.नं./ गट नं. = 73/२ सध्याचा स.नं. / गट नं. =73/2 बदल केल्या नंतरचा स.नं./ गट नं. = 73/१ या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मा तहसीलदार साहेब श्रीगोंदा यांचेकडील आदेश क्र./कावी/आर टी एस/35/2025 दिनांक 19/01/2026 प्रमाणे अर्जदार-बाळासाहेब बापूराव उगले अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला असून मौजे चिखली येथील जुना गट नंबर 73 चे हिस्सा फार्म नंबर 12 नुसार झालेले उपगट नंबर 73/1 क्षेत्र 1.0900 हे आर व गट नंबर 73/2 क्षेत्र 2.1900 हे आर याप्रमाणे दुरुस्ती करण्यात यावी असा आदेश झालेप्रमाणे फक्त सर्वे नंबर मध्ये दुरुस्ती केली असे नोंद आदेशाप्रमाणे