Ferfar #4441 · चिखली
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/1/1
- Talathi
- भूषण उत्तम कणगरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026आदेश देणार अधिकारी : मा.तहसिलदार श्रीगोंदा
आदेश क्रमांक : क्र.कावि/पो.ख/कजाप/ई-3697062/2026
आदेश दिनांक : 09/10/2026
नोंदिचा प्रकार-आदेश (खराबा लागवडीयोग्य करणे)
मा.तहसिलदार श्रीगोंदा यांचेकडील क्रमांक-क्र.कावि/पो.ख/कजाप/ई-3697062/2026 दिनांक : 09/10/2026 प्रमाणे,
मा.उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा-पारनेर,उपविभाग अहिल्यानगर यांचेकडील आदेश क्र.कावि/जमिन/पो.ख/305/2026 दिनांक.13/08/2026 प्रमाणे तसेच
उप अधिक्षक भूमि अभिलेख श्रीगोंदा यांचेकडील क्रमांक/पोटखराबा आदेश/क.जा.प./चिखली/131/2026 जावक क्रमांक/2003/2026 दिनांक.17/09/2026 प्रमाणे,
अर्जदार- पांडुरंग त्रिंबक कदम यांचे मौजे चिखली येथील गट नं 124/1/1 मधील खराबा क्षेत्र 1.2100 हे.आर.हे लागवडीयोग्य झाले असलेने खालील प्रमाणे क्षेत्रात सदरामध्ये व मालकी हक्कात दुरुस्ती केली असे.
दुरुस्ती पुर्वीची परिस्थिती
क्षेत्र :-
जिरायत : 12.4900
पो.ख. वर्ग-१ : 4.8100
एकुण लागवड योग्य : 12.4900
आकारणी : 19.41
भोगवटदार माहिती :-
खाता क्रमांक : 248
नाव : पांडूरंग त्रिंबक कदम क्षेत्र : 3.1300 आकरणी : 4.86 पोटखराबा : 1.2100
दुरुस्ती नंतरची परिस्थिती
क्षेत्र :-
जिरायत : 013.7000
पो.ख. वर्ग-१ : 3.6000
एकुण लागवड योग्य : 13.7000
आकारणी : 21.29
भोगवटदार माहिती :-
खाता क्रमांक : 248
नाव : पांडूरंग त्रिंबक कदम क्षेत्र : 4.3400 आकरणी : 6.74
वरील प्रमाणे आदेशानुसार नोंद केली असे