सातबारा Watch

← चिखली

Ferfar #4504 · चिखली

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
3, 330
Talathi
भूषण उत्तम कणगरे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 नोंदीचा प्रकार-चूक दुरुस्तीपत्र चूकदुरुस्ती लिहून देणार-उत्तम बाजीराव झेंडे चूक दुरुस्ती लिहून घेणार-बाळकृष्ण राजेंद्र उर्फ राजकुमार झेंडे मा सह दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6410/2026 दिनांक 02/09/2026 मध्ये खालील प्रमाणे चूक दुरुस्ती पत्र लेख करून दिला असे मा सह दुय्यम निबंधक श्रीगोंदा त्यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 7381/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे दुरुस्ती वर्णन खालील प्रमाणे असे. दुरुस्त वर्णन 1) मौजे चिखली येथील गट नंबर 3 यामधील लिहून देणार यांचे खाते नंबर 55 मधील 0.13 आर क्षेत्र असून ते संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना कायम बक्षीस दिले आहे 2) मौजे चिखली येथील गट नंबर 330 यामधील लिहून देणार यांचे खाते नंबर 55 मधील 0.04 आर क्षेत्र असून ते संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना कायम बक्षीस दिले आहे गट नंबर 330,3, यामध्ये लिहून देणार यांचे नावावर वैयक्तिक खाते नंबर 55 मध्ये अनुक्रमे 0.04 आर व 0.13 आर क्षेत्र असून ते संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना कायम बक्षीस दिले आहे. वरील प्रमाणे बक्षीसपत्र व चूक दुरुस्ती पत्र सूची क्रमांक दोन व दस्ताप्रमाणे नोंद घेतली असे वरील प्रमाणे दस्तऐवज दप्तरी दाखल असे.