Ferfar #4506 · चिखली
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 267
- Talathi
- भूषण उत्तम कणगरे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक ,लिमिटेड अहिल्यानगर
लिहून देणार :1. किशोर दिलीप लंके 2. ज्ञानेश्वरी किशोर लंके 3. शेखर दिलीप लंके रा.चिखली यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 553 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 404000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 267 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक यांचेकडील पत्र दि 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 404000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे नोंद पत्राप्रमाणे .