Ferfar #4511 · चिखली
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 483
- Talathi
- भूषण उत्तम कणगरे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : रामेश्वर चिखली वि.का.से.स.सो.मर्या.चिखली
लिहून घेणार : दिनेश जीवनलाल मुनोत
यांनी सर्व्हे क्रमांक : 483 तपशिल : दिनांक 30/07/2025 रोजी रामेश्वर चिखली विका चा दिनेश जीवनलाल मुनोत यांच्या नावे र.रु. 2500000/- कर्ज. - 4027
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र 106 दि.06/05/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद पत्राप्रमाणे