सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #3909 · कोरेगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
213
Talathi
भूषण उत्तम कणगरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 फेरफार प्रकार – हक्कसोड पत्र हक्कसोड पत्र करून देणार – जमुनाबाई आनंदा साबळे,चंद्रभागा राजाराम झेंडे यांनी मौजे कोरेगाव येथील गट नं 213 मधील वारसाप्रमाणे असणारा संपूर्ण हक्क व हिस्सा कायमस्वरूपी विनामोबदला हक्कसोड पत्र करून घेणार – सुरेश राजू झेंडे यांस हक्कसोड पत्र करून दिले आहे दुय्यम निबंधक श्रीगोंदा येथील हक्कसोडपत्र दस्त अनु क्र. 7952/2026 दि. 23/10/2026 मोबदला र.रु.1/- वरून इतर अधिकारातील फेरफार क्रमांक 280 नुसार दाखल केलेली नोंद कमी केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद सुची क्रमांक 2 प्रमाणे