सातबारा Watch

← लगडवाडी

Ferfar #1762 · लगडवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
102, 104, 63
Talathi
काकड भिमराज शांताराम
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा श्रीगोंदा तर्फे प्रकाश दगडु सोनवतीकर, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : नरसिंग माधव शेलार ,संगिता नरसिंग शेलार,अभिजित नरसिंग शेलार, यांनी मौजे लगडवाडी येथील सर्व्हे नंबर 63,104,102, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7500/2026 दि.08/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा श्रीगोंदा, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1445 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.