Ferfar #15726 · कोळगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
खातेदार : सुमन शहाजी नलगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कोळगाव वि का सेवा सह कार्यकारी सोसायटी लि यांचेकडून दिनांक 13/06/2013 रोजी फेरफार क्र.७०६३ ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक १२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे PDE दाखल असे.