सातबारा Watch

← कोळगांव

Ferfar #15764 · कोळगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
136/1
Talathi
अश्विनी सुखदेव शिर्के
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : महेश्वर मल्टीस्टेट को.ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.काष्टी शाखा बेलवंडी बु.तर्फे पप्पू कांतीलाल वैराळ लिहून घेणार : मारुती तात्याबा नलगे यांनी सर्व्हे क्रमांक : 136/1 तपशिल : प्रमाणे मारुती तात्याबा नलगे यानी महेश्वर मल्टीस्टेट को ऑॅपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. काष्टी शाखा बेलवंडी बु ता.श्रीगोंदा यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11600 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सह दुय्यम निबंधक श्रीगोंदा रिकन्व्हेन्स दस्त क्र.7735/2026 सूची क्र.2 दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..