सातबारा Watch

← कोळगांव

Ferfar #15776 · कोळगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
985
Talathi
अश्विनी सुखदेव शिर्के
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 खातेदार : पुष्पा संभाजी लगड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडून दिनांक 30/09/2020 रोजी फेरफार क्रमांक १०८९० ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोळगाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक -शाखा/कर्ज बोजा/२०२६-२०२७/०१३ दिनांक १४/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे pde दाखल असे.