सातबारा Watch

← कोळगांव

Ferfar #15793 · कोळगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
चूक दुरुस्तीपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1020/2
Talathi
अश्विनी सुखदेव शिर्के
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार - चूक दुरुस्तीपत्र चुक दुरुस्ती पत्र करून देणार-1.आनंदा चिमाजी देंडगे 2.छाया आनंदा देंडगे 3.प्रतीक आनंदा देंडगे चूक दुरुस्ती पत्र करून घेणार- 1.शालिनी नानासाहेब साबळे 2.योगेश नानासाहेब साबळे मा.दुय्यम निबंधक ता.श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 4906/2026 दिनांक 13/07/2026 प्रमाणे खालील चूक दुरुस्ती केली असे. मौजे कोळगाव येथील ग.नं.1020/2 क्षेत्र 1 हे.01 आर वहीती व खराबा 0.43 हे.आर.एकूण 1.44 हे.आर.आकार 0.70 पैसे यात लिहुन देणार नं.3 प्रतीक देंडगे यांचे 0 हे.20 आर वहीती व खराबा 0.10 हे.आर.एकूण 0.30 हे.आर.क्षेत्र आहे ते संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार नं.2 योगेश नानासाहेब साबळे यांना कायम खरेदी दिले आहे. आकार 0 रु.14 पैसे याप्रमाणे खरेदीखत दस्त नं.3104/2026 मधील सुची क्रमांक 2 मध्ये मिळकतीचे वर्णनमध्ये दुरुस्ती होऊन त्याप्रमाणे 7/12 दप्तरी नोंद घेणेकामी दुरुस्ती करुन दिली आहे.