Ferfar #2056 · कामठी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- राजेंद्र रामचंद्र भुतकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
हक्कसोड पत्र लिहुन देणार :- जनाबाई सुर्यभान आरडे, रा. कामठी, ता. श्रीगोंदा, (खाता क्रमांक :- 445 ) यांनी गट नं. 138 क्षेत्र 2 हे 51 आर + पो. ख. क्षेत्र 0 हे 35 आर, असे एकूण क्षेत्र 2 हे 86 आर, आकार 1 रु 56 पैसे, यापैकी क्षेत्र 0 हे 83.50 आर + पो. ख. क्षेत्र 0 हे 12 आर, असे एकूण क्षेत्र 0 हे 95.50 आर, आकार 0 रु 52 पैसे यातील आपला असणारा संपुर्ण वडिलोपार्जीत हक्क व हिस्सा हा त्यांनी,
हक्कसोड लिहुन घेणार :- (1) आशाबाई मिठू आरडे (2) प्रीतम मिठू आरडे, रा. कामठी, ता. श्रीगोंदा, यांचे लाभात दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचे कडील दस्त क्रमांक 7551 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामोबदला कायमस्वरूपी हक्कसोड पत्र करुण दिला. सुची क्र 2 वरून नोंद.