Ferfar #2066 · कामठी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/1
- Talathi
- राजेंद्र रामचंद्र भुतकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : कामठी विविध कार्यकारी सेवा सोसायटी ली कामठी, मांडवगण ता श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.
लिहुन देणार : कमल जनार्धन टकले रा. कामठी यांनी वि. का. सो. लि. कडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 122/1 पैकी क्षेत्र 0 हे 40 आर वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.